430
Call us on -Call1800202426

Uncategorized

Marathi Topicure Advance

जखम भरण्यामध्ये कोणतीही सुधारणा नाही?

तुमच्या जनावराला जखमा होऊन बरेच दिवस झालेत का? तुम्ही स्प्रे शोधण्यासाठी स्टोअरमध्ये गेला असाल, आणि तेथे तुम्ही पिवळी बॉटल खरेदी केली असेल. परंतु एक आठवडाभर स्प्रेचा वापर करूनदेखील, तुम्हाला लक्षणीय परिणाम दिसून आले नाहीत. असे असल्यास, तुम्ही डुप्लिकेट टॉपिक्युअर स्प्रेचा वापर करत असाल.

बऱ्याचदा आमचे शेतकरी टॉपिक्युअर स्प्रे खरेदी करण्यासाठी स्टोअर्समध्ये जातात आणि डुप्लिकेट उत्पादन घेऊन येतात.

ही बनावट उत्पादने हानिकारक असू शकतात, जखम बरी करण्यामध्ये असमर्थ ठरतात. आणि ती वापरल्यामुळे दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

डुप्लिकेट उत्पादने टाळण्यासाठी खालील पायऱ्यांचे पालन करणे:

१. क्यूआर कोड तपासा: टॉपिक्युअर स्प्रेजर क्यूआर कोड असतो. तुम्ही मूळ उत्पादन खरेदी केलेले आहे याची पुष्टी करणारा संदेश प्राप्त करण्यासाठी तो फक्त स्कंन करा.

२. ‘Natural Remedies’ लोगो आहे का ते पाहा: उत्पादन अस्सल आहे का हे तपासण्याची सर्वात जलद पद्धत म्हणजे स्प्रे बॉटलवर, पुढे व मागे, ‘Natural Remedies’ लोगो आहे का ते पाहा.

३. नावे तपासा: इतर जण ‘टॉपिकल स्प्रे’, ‘टॉपिकशुअर’, आणि ‘टॉपिशुअर’ यांसारख्या विविध नावांनी टॉपिक्युअर स्प्रेची विक्री करत आहेत. ही समान वाटणारी नावे संभ्रम निर्माण करतात. म्हणून स्प्रे खरेदी करताना ‘टॉपिक्युअर’ नाव आहे का ते पाहा किवा या नावाच्या उत्पादनाची मागणी करा.

टॉपिक्युअर अॅडव्हान्स्डला हळदीमुळे पिवळी छटा प्राप्त होते. हळद ही अॅन्टीमायक्रोबियल गुणधर्मासह जखमेची सूज व लालसरपणा कमी करण्यासाठी ओळखली जाते. बनावट उत्पादने कृत्रिम रंगांचा वापर करतात ज्यामुळे त्वचेची तीव्र जळजळ होऊ शकते. जनावरांकडून जास्तीत जास्त उत्पादकता प्राप्त करण्यासाठी तुमच्या जनावरांना निरोगी ठेवा तसेच जखमा व प्रादुर्भावि यांपासून दूर ठेवा.

टॉपिक्युअर अॅडव्हान्स हे रवंथ करणान्या जनावरांच्या जखम झालेल्या त्वचेसाठी जलद व प्रभावी उपाययोजना प्रदान करते. हे उत्पादन कडूलिंबाचे तेल, कर्क्युमिन, आणि पिनस लॉन्जिफोलिओ (सरला) ऑइल यासारख्या नैसर्गिक घटकांनी बनलेले आहे. हा हर्बल एअरोसॉल स्प्रे कापणे, जखण होणे, घाव होणे आणि किडे पडणे या प्रादुर्भावावर उपचार करण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे. कमी वेदना होण्यासाठी, जलद आराम मिळण्यासाठी आणि जनावर पूर्णतः बरे होण्यासाठी, केवळ अस्सल टॉपिक्युअर अॅडव्हान्स स्प्रे खरेदी करा. उत्पादनाच्या अधिक तपशीलासाठी येथे क्लिक करा.